Home Bibles 1 शमुवेल 15:4 · मराठी बायबल
1 शमुवेल 15:4 · मराठी बायबल

तलाईम येथे शौलाने सर्व सैन्याची जमवाजमव केली. दोन लाखांचे पायदळ आणि यहूदातील दहा हजार माणसे त्यात होती.

Cross references

यहोशवा 15:24

जीफ, टेलेम, बालोथ,

1 शमुवेल 11:8

शौलने बेजेक येथे या सर्वांना एकत्र बोलावले. तेथे इस्राएल मधून तीन लाख आणि यहूदातून प्रत्येकी तीस हजार माणसे होती.

1 शमुवेल 13:15

शौल आपल्या उर्वरित सैन्यासह गिलगाल सोडून बन्यामीन मधील गिबा येथे गेला. त्याने बरोबरची माणसे मोजली. ती जवळपास सहाशे भरली.

2 राजे 3:6

यहोराम मग शोमरोन मधून बाहेर पडला आणि त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र केले.

Interlinear

Choose Theme