Home Bibles ☰ Books 1 शमुवेल 14:30 · मराठी बायबल
1 शमुवेल 14:30 · मराठी बायबल

लोकांनीही शत्रूच्या लूटीतून थोडे खाल्ले असते तर बरे झाले असते. आपण यापेक्षा जास्त पलिष्ट्यांना गारद करु शकलो असतो.”

Cross references

उपदेशक 9:18

शहाणपण हे युध्दातल्या तलवारी आणि भाले यापेक्षा चांगले असते. पण एक मूर्ख अनेक चांगल्यांचा नाश करू शकतो.

Interlinear

Choose Theme