Home Bibles 1 शमुवेल 1:25 · मराठी बायबल
1 शमुवेल 1:25 · मराठी बायबल

ते सर्व परमेश्वरासमोर गेले. एलकानाने नेहमी प्रमाणे परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचाबळी दिला.मग हन्नाने मुलाला एलीच्या स्वाधीन केले.

Cross references

लूक 2:22

मोशेच्या नियमाप्रमाणे जो त्यांचा शुद्धीकरणाच्या विधीचा काळ होता तो आला तेव्हा त्याला देवापुढे सादर करण्याचा विधि करण्यासाठी ते त्याला घेऊन यरुशलेमला गेले.

लूक 18:15

आणि ते आपल्या बालकांनादेखील त्याच्याकडे आणीत यासाठी की त्याने त्यांना स्पर्श करावा. पण जेव्हा शिष्यांनी हे पाहिले तेव्हा ते त्यांना दटावू लागले.

Interlinear

Choose Theme