Home Bibles ☰ Books 1 पेत्र 1:16 · मराठी बायबल
1 पेत्र 1:16 · मराठी बायबल

कारण असे लिहिले आहे: “पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.”

Cross references

लेवीय 11:44

कारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे! मी पवित्र आहे! म्हणून तुम्ही ही आपणांस पवित्र असे ठेवावे! म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका!

लेवीय 19:2

“सर्व इस्राएल लोकांना सांग की मी तुमचा देव परमेश्वर आहे! मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र असलेच पाहिजे.

लेवीय 20:7

“म्हणून पावन व्हा! आपणास पवित्र करा! कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे!

आमोस 3:3

दोन माणसांचे एकमत झाल्याशिवाय ते एकमेकांबरोबर चालू शकणार नाहीत.

Interlinear

Choose Theme