Home Bibles 1 राजे 9:18 · मराठी बायबल
1 राजे 9:18 · मराठी बायबल

तसेच बालाथ, तामार ही वाळवंटातील नगरे,

Cross references

यहोशवा 19:44

एलतके गिब्बथोन, बालाथ,

2 इतिहास 8:4

वाळवंटातील तमदोर हे नगरही त्याने वसवले. कोठारांसाठी म्हणून त्याने हमाथमधली नगरे बांधली.

यहेज्केल 47:19

“दक्षिणेला तामारपासून पार मेरीबोथ - कादेशच्या हिरवळीच्या प्रदेशा पलीकडे मिसरच्या ओढ्याच्या पुढे भूमध्य समुद्रापर्यंत सीमा असेल.

Interlinear

Choose Theme