Home Bibles 1 राजे 4:15 · मराठी बायबल
1 राजे 4:15 · मराठी बायबल

नफतालीवर अहीमास होता. त्यानेही शलमोनाची मुलगी बासमथ हिच्याशी लग्न केले होते.

Cross references

यहोशवा 19:32

सहावा हिस्सा नफतालीच्या वंशजांना, त्याच्यातील कुळांना मिळाला.

1 शमुवेल 18:18

पण दावीद म्हणाला, “माझे घराणे तुमच्या तोलामोलाचे नाही. मीही काही मोठा माणूस नव्हे. तेव्ही मी राजकन्येशी कसा विवाह करु?”

2 शमुवेल 15:27

पुढे राजा सादोक याजकाला म्हणाला, “तू द्रष्टा आहेस तू सुखरुप नगरात परत जा. तुझा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा मुलगा योनाथान यांनाही घेऊन जा.

1 राजे 4:11

बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची मुलगी टाफाथ ही याची पत्नी.

Interlinear

Choose Theme