Home Bibles 1 राजे 4:10 · मराठी बायबल
1 राजे 4:10 · मराठी बायबल

अरुबोथ, सीखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभाही होता.

Cross references

यहोशवा 12:17

तप्पूहाचा राजा1हेफेराचा राजा1

यहोशवा 15:35

यर्मूथ अदुल्लाम, सोखो, अजेका,

यहोशवा 17:2

मनश्शेच्या वंशातील इतर कुळांनाही जमिनीत वाटा मिळाला. अबीयेजेर, हेलेक, अस्त्रियेल, शेखेम, हेफेर व शमीदा हे ते योसेफ पुत्र मनश्शे याच्या वंशातील पुरुष होते. यांच्या कुटुंबांना जमिनीत हिस्से होते.

Interlinear

Choose Theme