1 राजे 20:9 · मराठी बायबल
तेव्हा अहाबने बेन - हदादकडे निरोप पाठवला. अहाबने सांगितले, “तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेच मी पालन करु शकत नाही.”बेनहदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.