Home Bibles 1 राजे 10:19 · मराठी बायबल
1 राजे 10:19 · मराठी बायबल

सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. त्याची पाठ कमानदार होती. दोन्ही बाजूला हात होते. हातांच्या खाली दोन्ही बाजूला सिंह होते.

Cross references

उपदेशक 2:4

नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी घरे बांधली, मी स्वत:साठी द्राक्षाचे मळे लावले.

Interlinear

Choose Theme