Home Bibles 1 करिंथकरांस 11:13 · मराठी बायबल
1 करिंथकरांस 11:13 · मराठी बायबल

हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता सभेत देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का?

Cross references

लूक 12:57

“आणि काय योग्य आहे हे तुमचे तुम्ही स्वत:च का ठरवीत नाही?

योहान 7:24

वरवर पाहून न्याय करु नका. तर खरोखर काय बरोबर आहे याची कसून शहानिशा करुन योग्य प्रकारे न्याय करा.”

1 करिंथकरांस 10:15

मी तुमच्याशी बुद्धिमान लोक समजून बोलत आहे. मी काय बोलत आहे याचा तुम्हीच न्याय करा.

Interlinear

Choose Theme