1 इतिहास 9:42 · मराठी बायबल
आहाजने यारा याला जन्म दिला.आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्रीयांना याराने जन्म दिला. जिम्रीने मोसा याला जन्म दिला.
Cross references
1 इतिहास 8:36
यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमाबेथ व जिम्री यांचा बाप होता. जिम्री हा मोसाचा बाप होता.