Home Bibles 1 इतिहास 9:35 · मराठी बायबल
1 इतिहास 9:35 · मराठी बायबल

ईयेल म्हणजे गिबोनचे वडील. ईयेल गिबोन मध्येच राहत होता. त्याच्या बायकोचे नाव माका.

Cross references

1 इतिहास 2:23

पण गशूर आणि अराम यांनी ती सर्व बळकावली. कनाथ आणि आसपासची खेडीपाडी ही त्यापैकीच. अशी एकंदर साठ खेडी होती. ती सर्व, गिलादचा बाप माखीर याच्या मुलांची होती.

1 इतिहास 2:45

शम्मयचा मुलगा मावोन. मावोन हा बेथसूरचा बाप.

1 इतिहास 2:50

कालेबची वंशावळ ही अशी आहे. होर हा कालेबचा थोरला मुलगा. हा एफ्राथला झाला. हूरचे मुलगे पुढीलप्रमाणे: किर्याथ-यारीमाचा संस्थापक शोबाल,

1 इतिहास 8:29

गिबोनचा बाप यइएल. तो गिबोनमध्ये राहत होता. त्याची बायको माका.

Interlinear

Choose Theme