Home Bibles ☰ Books 1 इतिहास 7:17 · मराठी बायबल
1 इतिहास 7:17 · मराठी बायबल

ऊलामचा मुलगा बदान.हे झाले गिलादचे वंशज. गिलाद हा माखीरचा मुलगा. माखीर मनश्शेचा मुलगा.

Cross references

1 शमुवेल 12:11

“तेव्हा मग परमेश्वराने यरुबाबेल (गिदोन), बदान, इफताह आणि शमुवेल यांना पाठवून शत्रूंपासून तुमची सुटका केली. तेव्हा तुम्हाला स्वस्थता लाभली.

Interlinear

Choose Theme