Home Bibles 1 इतिहास 4:5 · मराठी बायबल
1 इतिहास 4:5 · मराठी बायबल

अशूरचा मुलगा तकोवा. तकोवाला दोन बायका होत्या. हेला आणि नारा.

Cross references

1 इतिहास 2:24

एफ्राथमधील कालेब येथे हेस्रोन मरण पावला. त्याची बायको अबीया हिला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यापासून झालेला अशहूर हा मुलगा होता. हा अश्हूर म्हणजे तकोवाचा बाप.

Interlinear

Choose Theme