Home Bibles 1 इतिहास 4:30 · मराठी बायबल
1 इतिहास 4:30 · मराठी बायबल

बथुवेल, हर्मा सिकलाग,

Cross references

यहोशवा 15:31

सिकलाग, मदान्ना सन्सन्रा,

यहोशवा 19:4

एलतोलद, बधूल, हर्मा,

1 शमुवेल 27:6

तेव्हा आखीशने त्याला सिकलाग हे नगर वस्तीला दिले. ते तेव्हापासून आजतागायत यहूदांच्या राजांच्या ताब्यात आहे.

1 शमुवेल 30:1

दावीद आणि त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलाग येथे आली. अमालेक्यांनी सिकलाग आणि नेगेव भागावर हल्ला चढवून सिकलाग शहर भस्मसात केलेले त्यांनी पाहिले.

1 इतिहास 12:1

दावीद सिकलागला असताना त्याच्याकडे आलेल्यांची ही यादी. दवीद तेव्हा कीशचा मुलगा शौल याच्या भयाने लपून राहत होता. या लोकांनी दावीदाला लढाईत मदत केली.

नहेम्या 11:28

सिक्‌लाग, मकोना व त्यांच्या भोवतालची गावे,

Interlinear

Choose Theme