Home Bibles 1 इतिहास 4:3 · मराठी बायबल
1 इतिहास 4:3 · मराठी बायबल

इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची मुले. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी.

Cross references

शास्ते 15:11

हे ऐकल्यावर तीन हजार यहूदी एटाम खडकातील गुहेपाशी शमशोनला भेटायला गेले. ते त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आपल्यावर पलिष्ट्यांचे राज्य आहे हे तुला समजत नाही का?”शमशोन म्हणाला, “ते माझ्याशी जसे वागले तशीच त्यांना मी शिक्षा दिली आहे.”

2 इतिहास 11:6

बेथलेहेम, एटाम, तकोवा,

Interlinear

Choose Theme