1 इतिहास 4:27 · मराठी बायबल
शिमीला सोळा मुलगे आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फार मुले बाळे झाली नाहीत. त्यांची (कुदुंबे) मर्यादितच होती.यहूदातील इतर काही घराण्यांप्रमाणे त्यांचा विस्तार नव्हता.
Cross references
गणना 2:4
त्याच्या दलात चौऱ्याहत्तर हजार सहाशे लोक होते.
गणना 2:13
त्याच्या दलात एकोणसाठ हजार तीनशें लोक होते.
गणना 26:14
ही शिमोनी कूळातील कूळे. ते एकूण 22,200 होते.
गणना 26:22
ही यहुदाच्या कुळातील कुळे. त्यात एकूण 76,500 पुरुष होते.