1 इतिहास 3:6 · मराठी बायबल
इतर नऊ मुलगे असे: इभार, अलीशामा, एलीफलेट नोगा, नेफेग, याफीय, अलीशामा, एल्यादा, एलीफलेट.
Cross references
1 शमुवेल 14:5
एक सुळका उत्तरेला मिखमाशच्या दिशेने तर दुसरा दक्षिणेला गिबाकडे वळलेला होता.
2 शमुवेल 5:15
इभार, अलीशवा, नेफग, याफीय,
1 इतिहास 14:5
इभार, अलीशवा, एल्पलेट,