Home Bibles 1 इतिहास 3:22 · मराठी बायबल
1 इतिहास 3:22 · मराठी बायबल

शखन्याचे वंशज याप्रमाणे: शमाया, शमायाला सहा मुलगे: शमाया, हट्टूश, इगाल, बाहीहा, नाऱ्या आणि शाफाट.

Cross references

एज्रा 8:2

फिनहासाच्या वंशजांमधला गर्षोम, इथामारच्या वंशजांमधला दानीएल, दावीदच्या वंशजांपैकी हट्टूश,

एज्रा 8:3

शखन्याच्या वंशजातील परोशाच्या वंशजांमधला जखऱ्या, आणि आणखी 150 जण,

Interlinear

Choose Theme