Home Bibles 1 इतिहास 26:23 · मराठी बायबल
1 इतिहास 26:23 · मराठी बायबल

अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांमधून आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली.

Cross references

गणना 3:19

कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल.

गणना 3:27

कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.

1 इतिहास 23:12

कहाथला चार मुलगे होते: अम्राम, इसहार, इब्रोन आणि उज्जियेल.

Interlinear

Choose Theme