Home Bibles 1 इतिहास 25:20 · मराठी बायबल
1 इतिहास 25:20 · मराठी बायबल

तेरावी शूबाएलाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.

Cross references

1 इतिहास 23:16

शबुएल हा गेर्षोमचा मोठा मुलगा.

1 इतिहास 25:4

सेवा करायला हेमानचे वंशज होते ते असे बुक्कीया: मत्तन्या, उज्जियेल, शबएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.

Interlinear

Choose Theme