1 इतिहास 24:30 · मराठी बायबल
महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे मुलगे.लेवी घराण्यातील हे प्रमुख होत. आपापल्या घराण्याप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली.
Cross references
1 इतिहास 6:47
शेमेर महलीचा मुलगा. महली मूशीचा मुलगा, मूशी मरारीचा मुलगा मरारी हा लेवीचा मुलगा.
1 इतिहास 23:23
मूशीचे मुलगे: महली, एदर आणि यरेमोथ.