Home Bibles 1 इतिहास 24:25 · मराठी बायबल
1 इतिहास 24:25 · मराठी बायबल

इश्शिया हा मीखाचा भाऊ. इश्शियाचा मुलगा जखऱ्या.

Cross references

1 इतिहास 15:18

याखेरीज लेवींचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्न, अलीयाब, बनाया, मासेमा, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.

1 इतिहास 15:20

जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे उच्च स्वरात सतारी वाजवत होते.

1 इतिहास 23:20

उज्जियेलचे मुलगे: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया.

Interlinear

Choose Theme