Home Bibles 1 इतिहास 24:18 · मराठी बायबल
1 इतिहास 24:18 · मराठी बायबल

तेविसावा गट दलायाचा. आणि चोविसावा गट माज्याचा.

Cross references

नहेम्या 12:7

सल्लू आमोक, हिल्कीया, यदया, हे लोक येशूवाच्या कारकिर्दीत, याजक आणि त्यांचे नातलग यांचे प्रमुख होते.

Interlinear

Choose Theme