Home Bibles 1 इतिहास 2:18 · मराठी बायबल
1 इतिहास 2:18 · मराठी बायबल

हेस्रोनचा मुलगा कालेब, यरियोथची मुलगी अजूबा ही कालेबची (बायको.)या दोघांना मुले झाली येशेर, शोबाब आणि अर्देान हे अजूबाचे मुलगे.

Cross references

1 इतिहास 2:9

यरहमेल, राम आणि कालेब हे हेस्रोनचे मुलगे.

1 इतिहास 2:24

एफ्राथमधील कालेब येथे हेस्रोन मरण पावला. त्याची बायको अबीया हिला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यापासून झालेला अशहूर हा मुलगा होता. हा अश्हूर म्हणजे तकोवाचा बाप.

1 इतिहास 2:42

कालेब हा यरहमेलचा भाऊ. कालेबलाही मुलगे झाले. त्यापैकी मेशा हा थोरला. मेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा हेब्रोन.

1 इतिहास 2:46

कालेबला एफा नावाची दासी होती. तिला हारान, मोसा, गाजेज ही मुले झाली. हारान हा गाजेजचा पिता.

1 इतिहास 4:1

यहूदाच्या मुलांची नावे अशी: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.

Interlinear

Choose Theme