Home Bibles 1 इतिहास 12:16 · मराठी बायबल
1 इतिहास 12:16 · मराठी बायबल

बन्यामिन आणि यहूदा वंशातील लोकही दावीदाला गढीत येऊन मिळाले.

Cross references

यहोशवा 3:15

(सुगीच्या दिवसात यार्देन दुथडी भरून वाहात असते त्याप्रमाणे तिचा प्रवाह फुगलेला होता.) कोश वाहणारे याजक नदीकाठी आले. त्यांनी पाण्यात पाऊल टाकले.

1 शमुवेल 22:4

एवढे बोलून आपल्या आईवडिलांना त्याने तिथे सोडले आणि स्वत: किल्ल्याकडे परतला.

2 शमुवेल 23:14

नंतर एकदा दावीद गडावर असताना पलिष्ट्यांची टोळी बेथलहेम येथे होती.

1 इतिहास 12:8

गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल वापरणे, भालाफेक यात ते वाकबगार होते. ते सिंहासारखे उग्र आणि डोंगरातल्या हरणासारखे चपळ होते.

स्तोत्रसंहिता 68:27

छोटा बन्यामीन त्यांचे नेतृत्व करीत आहे आणि तेथे यहूदाचे मोठे कुटुंब जबुलूनाचे नेते आणि नफतालीचे नेते आहेत.

Interlinear

Choose Theme