Home Bibles 1 इतिहास 1:37 · मराठी बायबल
1 इतिहास 1:37 · मराठी बायबल

नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलचे मुलगे होत.

Cross references

उत्पत्ति 36:13

रेऊलास चार मुलगे होते. त्यांची नाव-नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा ही एसावाची नातवंडे होती.बासमथाच्या पोटी झालेल्या रगुवेलाची ही मुले.

उत्पत्ति 36:17

एसावाचा मुलगा रेऊल याचे मुलगे हे - नाहथ, जेरह, शाम्मा व मिज्जा;हे सर्व कूळप्रमुख एसावास त्याची बायको बासमथ हिच्या पोटीं झाले.

Interlinear

Choose Theme